OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. भारतात OpenAI आणि ChatGPT ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. चॅट जीपीटी हे आर्टिफिशियल इंटेंलिजन्सवर आधारीत सर्च इंजिन आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आर्टिफिशल इंटेलिजेंन्ससाठीच्या संधी आणि नियम या विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आर्टिफिशल इंटेलिजेंन्स (AI) बाबत खूप उत्सुक आहेत. अल्टमन यांनी सांगितलं.