ताज्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला चला, संभाजीराजे छत्रपती, कार्यकर्त्यांसह गेटवे ऑफ इंडिया येथे धडकणार

संभाजी राजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने मान्यता मिळाली आहे.

Published by : shweta walge

संभाजी राजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने मान्यता मिळाली आहे. आता या पक्षाच्या वतीने राज्यातील पहिले आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईजवळ अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. ते शिवस्मारक शोधायला चला असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. त्यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आज (06 ऑक्टोबर) मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे धडकणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jacqueline Fernandez : दिल्ली उच्च न्यायालयाचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला झटका; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील याचिका फेटाळली

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा