sangli accident | warakaris injured | dindi  team lokshahi
ताज्या बातम्या

दिंडीत घुसली जीप, अपघात 14 वारकरी जखमी

मिरज-पंढरपूर मार्गावर झाला अपघात

Published by : Shubham Tate

sangli accident : आषाढीवारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला पिकअप गाडी घुसल्याने अपघात झाला आहे. या अपघात 14 वारकरी जखमी झाले आहेत. जखमी वारकरींना मिरज सिव्हिल आणि कवठेम्हणकाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आषाढी एकादशीसाठी हे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी निघाले होते. त्यावेळी केरेवाडी फाट्याजवळ अचानक एक पिकअप व्हॅन दिंडीत घुसली. या अपघातात 12 वारकरी गंभीर जखमी झाले. (sangli 13 warakaris injured car rammed into a dindi an accident on miraj pandharpur road)

वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून मोठा अपघात झाला. या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामधील 13 वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज-पंढरपूर मार्गावर हा अपघात झाला. जखमींना मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी