ताज्या बातम्या

Sanjay Khodke : विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी

विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्चला निवडणूक होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून भाजपकडून तीन जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांच्या नावांची भाजपकडून घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजय खोडके हे आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut PC : 'बहुमत असूनही NDA कडून आमच्या मित्रपक्षाला फोन का केला जातो?' संजय राऊत यांचा सवाल

Mumbai BEST Election Result : शशांक राव यांचा पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना मोठा धक्का; फडणवीसांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त, म्हणाले...

Bhandup Accident : भांडूपमध्ये हेडफोनने घेतला तरुणाचा जीव! नेमकं प्रकरण काय?

ST Mahamandal : परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहक मद्यपान करून झाला झिंगाट, Video Viral