Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांचा आता पक्ष राहिला नाही, राऊतांचा हल्लाबोल
“जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ येते. तेव्हा यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात. त्यांचे मालक दिल्लीत असल्याने यांना जावं लागतं. कधी अमित शाहांना भेटतात, कधी मोदींना भेटतात.
Published by : Varsha Bhasmare
थोडक्यात
संजय राऊतांचा शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट
राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटींवरून जोरदार टीका केली