ताज्या बातम्या

इथे तंबू ठोकून बसलात तरी आमचं काहीही म्हणणं नाही; राऊतांचा खोचक टोला

राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच संजय राऊत यांनी आता भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लहरी राजा असेच निर्णय घेणार हे गृहित धरुन आपण 2024 चा काळ ढकलणार आहोत. दोन हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेणं हा निर्णय म्हणजेच देशाला एक लहरी राजा मिळाला आहे. असे राऊत म्हणाले.

निवडणुका घ्या ही आमची मागणी आहे. त्यानंतर दाखवू की जनमत कोणाच्या बाजूने आहे कोणाला किती जागा मिळतात?मुंबई महापालिका, ठाणे महानगरपालिकांसह 14 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत तुम्ही का दाखवत नाही? मोदींना प्रचाराला येऊ देत, अमित शाह यांना प्रचार करु दे आणखी कोणालाही येऊ देत. इथे तंबू ठोकून बसलात तरी आमचं काहीही म्हणणं नाही. असे राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Horoscope | 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस आहे खास; जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

Aajcha Suvichar- आजचा सुविचार