ताज्या बातम्या

Sanjay Raut : कार्तिकीच्या वादावरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

कार्तिकी महापूजेच्या वादावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Team Lokshahi

कार्तिकी महापूजेच्या वादावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार जर पूजा करू शकत नसेल तर हे चुकीचं आहे. सरकारने विरोध करणाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, असे खासदार संजय राऊत म्हणत आहे. यासोबतच तुम्ही अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठ्ठलाला पूजेशिवाय कसे काय ठेवू शकता, असा सवाल देखील संजय राऊतांनी सरकारला केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना