ताज्या बातम्या

बारसूत येऊ देणार नाही ही धमकी देणाऱ्याला अटक करा - संजय राऊत

कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप - प्रत्यारोप होत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप - प्रत्यारोप होत आहेत. नारायण राणे यांनी हिंमत असेल तर बारसूत येऊन दाखवा, येऊच देणार नाही असे म्हटले होते. यावरुन आता संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे बारसूतील लोकांना भेटतील. चर्चा करतील. बारसूत येऊच देणार नाही म्हणजे काय? अशा धमक्या देणाऱ्यांना लगेच अटक केली पाहिजे. येऊ देणार नाही या पोकळ धमक्या बंद करा. असे संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार