दिल्ली, हरियाणाच्या निवडणुकीवरुन संजय राऊतांचे ट्विट केलं आहे. दिल्ली, हरियाणाच्या निवडणुकांच्या तारखा आणि निकाल हा संजय राऊतांकडून ट्विट करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हरियाणात मतदान 5 तारखेला, मतमोजणी 8 तारखेला, भाजपला जागा मिळाल्या 48 तर दिल्लीत मतदान 5 तारखेला, मतमोजणी 8 तारखेला, भाजपला जागा मिळाल्या 48. गजब संयोग आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.