उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा दौऱ्यावर
पवारांचे कार्यकते अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाणार
कार्यकर्त्यांना अजित पवार करणार मार्गदर्शन
(Ajit Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर सातारा जिल्हा शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे थेट अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रहिमतपूर येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. अनेक शरद पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटामध्ये दुपारी तीन वाजता प्रवेश करणार आहेत.