वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी,
सर्व गणेश भक्तांना,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया!
बाप्पा तुम्हाला सदबुद्धी, कीर्ती अन् अखंड यश देवो!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली घरी
संकट घे देवा तू सामावून, आशीर्वाद दे भरभरूनी,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणराया तुझ्या येण्याने सुख,
समृद्धी, शांती, आरोग्य लाभले,
सर्व संकटाचे निवारण झाले,
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,
असाच आशीवार्द राहू दे,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!