बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Bangladesh) बांगलादेशात हिंसाचाराची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका ठिकाणी पेट्रोल बॉम्बच्या हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
त्यानंतर मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड करण्यात आली. त्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात हल्ला करून मोडतोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. ढाका विद्यापीठातील मधुर कँटिनमध्ये बुधवारी मोडतोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Summary
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच
पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
एका व्यक्तीचा मृत्यू