Share Market Updates Team Lokshahi
ताज्या बातम्या

Share Market Updates : सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला

सेन्सेक्स (sensex) 400 अंकांनी वधारला आहे आणि शेअर बाजाराची (share market) चांगली सुरुवात झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सेन्सेक्स (sensex) 400 अंकांनी वधारला आहे आणि शेअर बाजाराची (share market) चांगली सुरुवात झाली आहे. बाजार सुरू होताच विक्रीमुळे घसरण सुरू झाली. मात्र, काही वेळेतच खरेदी वाढल्याने बाजार वधारू लागला. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली.

बाजार सुरू झाल्यानंतर निफ्टीत (nifty) घसरण झाली. मात्र, काही वेळेतच 100 अंकानी निफ्टी वधारला. एनएसईचा निफ्टी 17,045 अंकावर सुरू झाला होता. मंगळवारी निफ्टीची 17000 अंकाखाली घसरण झाली.

दोन दिवसात रिलायन्सच्या (reliance) शेअर दरात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर दराने पुन्हा उच्चांक गाठला आहे.

बँक निफ्टीत घसरण दिसून आली. बँक निफ्टीत 119 अंकाची घसरण होऊन 36,221 अंकावर व्यवहार होता. निफ्टीतील 50 पैकी 36 स्टॉक्समध्ये वधारले असल्याचे दिसून आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?