ताज्या बातम्या

शशी थरूर की मल्लिकार्जून खरगे ; आज मिळणार काँग्रेसला नवा अध्यक्ष

काँग्रेसला आज अध्यक्षपदाचा नवा चेहरा मिळणार आहे. 17 ऑक्टोबर म्हणजे सोमवारी अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आणि निवडणुकीत 96 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेसला आज अध्यक्षपदाचा नवा चेहरा मिळणार आहे. 17 ऑक्टोबर म्हणजे सोमवारी अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आणि निवडणुकीत 96 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. अंदाजे 9500 सदस्यांनी मतदान केलंय. तब्बल 22 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर यांच्यात अटीतटीची लढाई होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण होणार नवे अध्यक्ष, नव्या अध्यक्षासमोर कोणकोणती आव्हाने असतील. असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. खरगे यांना अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा होता. मात्र, शशी थरूर यांनीही राज्याराज्यांत प्रचार करून समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला. दोन दशकानंतर पहिल्यांदाच काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर