Team Lokshahi
ताज्या बातम्या

धक्कादायक! राज्यात 39 दिवसांत महिलांसह 58 तरुणी गायब

मनसे सरचिटणीस शालीणी ठाकरे यांचा राज्यसरकारला सवाल

Published by : shweta walge

महाराष्ट्रात एकीकडे महिलां सुरक्षिततेचा प्रश्न एैरणीवर असताना महाराष्ट्रातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनसे सरचिटणीस शालीणी ठाकरे यांनी राज्यसरकारला महिलां सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. शालीणी ठाकरे यांनी आपल्या ट्वीटर अकांउटवर राज्यसरकाला प्रश्न विचारला आहे.

शालीणी ठाकरे यांच ट्वीट

'महाराष्ट्रातून महिला गायब होण्याचे प्रमाण वाढतच आहे पण कोणालाही त्याचे काही पडलेले नाही.महिला गायब होण्यामागे कोणते रॅकेट तर नाही ना.याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,गायब झालेल्या महिलांना त्यांच्या घरी पुन्हा सुखरूप पोहचवणे ही सरकारची,पोलिसांची जबाबदारी आहे,हे विसरून चालणार नाही'

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा