Silver Oak St Protest Team Lokshai
ताज्या बातम्या

Silver Oak St Protest : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण; 115 जणांच्या जामीनावर आज सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी अचानकपणे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थानी अचानकपणे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी

(st employee) आंदोलन केलं होतं. त्यावेळी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या ( Silver Oak St Protest )दिशेनं चपला भिरकावल्या तर महिला आंदोलकांनी बांगड्या फोडत पवार कुटुंबियांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

पोलीसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं होतं. याप्रकरणी गावदेवी पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

याच प्रकरणात आज सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी 115 जणांच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे. सिल्व्हर ओकवरील आंदोलनप्रकरणी येत्या 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना (mumbai police ) जारी करण्यात आले आहेत. 4 महिलांचा समावेश असून या सर्व आंदोलकांना, आर्थर रोड, तळोजा, भायखळा अश्या विविध कारागृहात जागेच्या उपलब्धतेनुसार ठेवण्यात आलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर