सूरज दहाट, अमरावती
कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेलं पाहायला मिळत आहे. अमरावतीत कोरोनाचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळणले आहेत. कोरोनाच्या 140 नमुन्यापैकी 6 नमुने पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती मिळत आहे. तसेच कोरोनासोबत एक स्वाइन फ्लूचा देखील रुग्ण आढळला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अमरावतीमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.