sharad pawar team lokshahi
ताज्या बातम्या

Pune : पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत सोशल मीडिया मार्गदर्शन शिबिर

पुण्यात सोशल मीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडणार आहे

Published by : Team Lokshahi

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थिती पुण्यात सोशल मीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यातआले आहे. कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा यासाठी कार्यशाळा भरवण्यात येणार आहे.

कार्यशाळेत जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे ,जितेंद्र आव्हाड ,रोहित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी शरद पवार काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागल आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक