केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं माथाडी कामगार आंदोलन करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील 2 दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. आज माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्यानं उद्या लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाही. त्यामुळे आता 2 दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत.
आज कांदा बाजारात येणार नसल्यामुळे रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने कांद्याचा लिलाव बंद राहणार आहे.