सोलापूरमधील Solapur चित्रकार विपुल मिरजकरांनी आपल्या अनोख्या कलेच्या माध्यमातून एका आक्रोश दिसून आला आहे. माहिलेच्या कपाळावर रंगवलेली कलाकृतीतून पाकिस्तान Pakistan विरोधात असलेला आक्रोश दिसला आहे. चित्रातून त्यांनी देशवासीयांचा रोष, शहीद झालेल्या जवानांचा श्रद्धांजली वाहली आहे.
चित्रामध्ये झळकतोय भारताचा तिरंगा अभिमानाने फडकणारा, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दिसत आहे. भारताचा रोष, ज्यामध्ये पाकिस्तानसारख्या दहशतवादी प्रवृत्तीला नकाशातून कायमचा पुसून टाकण्याची ताकद आहे. ही कलाकृती प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्तीचा नवचैतन्य निर्माण करणारी आहे . एक संकल्प, की आपला भारत कधीच झुकला नाही.आणि कधीच झुकणार नाही.