ST Employees strike Team Lokshahi
ताज्या बातम्या

लालपरी येतेय पुन्हा रुळावर

एकूण 91% कर्मचारी कामावर रुजू

Published by : Vikrant Shinde

तब्बल 5 महीने सलग सुरू असलेला ST कर्मचाऱ्यांचा संपाचा (ST Workers' Strike) प्रश्न सोडविण्यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) ह्या प्रश्नावर तोडगा काढला. परंतु, त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या मुंबई येथील 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) ह्या निवासस्थानी हल्ला केला. त्याप्रकरणी कर्मचाऱ्यांची माथी भडकवल्या कारणाने सदावर्ते ह्यांना अटक करण्यात आली.

त्यानंतर मात्र ST कर्मचारी मोठ्या संख्येने कामावर पुन्हा रुजू झाले. मागील 3 दिवसात तब्बल 3,500 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. आतापर्यंत एकूण 91% कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे सदावर्तेंना अटक होताच कर्मचारी कामावर परतल्याने, सदावर्तेच कर्मचाऱ्यांची अडवणूक करत होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड