ST Employees strike Team Lokshahi
ताज्या बातम्या

ST मधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी 76% कर्मचारी कामावर परतले

ST कर्मचारी कामावर परतू लागले

Published by : Vikrant Shinde

मागील 150 दिवसांहून अधिक काळ सुरू असलेलं ST कर्मचाऱ्याचं आंदोलन आचा संपण्याच्या वाटेवर असल्याचं दिसतं आहे. ST कर्मचारी आता हळू-हळू कामावर परतायला सुरूवात झाली आहे.

सोमवारी (19-04-2022 ) चे 16 हजार 154 ST कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. रुजू होणाऱ्या कर्मचऱ्यांमध्ये चालक आणि वाहकांची संख्या जास्त आहे. तर, आतापर्यंत एकूण कर्मचाऱ्यांपैकी 76% कर्मचारी कामावर आले आहेत. एकूण 81,683 कर्मचाऱ्यांपैकी 61 हजार 647 कर्मचारी कामावर रुजू झाले असल्याने लवकरच ग्रामीण भागाचा श्वास म्हणून ओळखली जाणारी ही लाला परी पुन्हा एकदा संपूर्ण क्षमतेने सुरू होईल.

कोणत्या तारखेला किती कर्मचारी परतले?

12 एप्रिल: 1,559

15 एप्रिल: 1,561

16 एप्रिल: 1,875

18 एप्रिल: 16,154

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी