ताज्या बातम्या

गायरान अतिक्रमणधारकांना राज्य सरकारने दिलासा द्यावा - आमदार हसन मुश्रीफ

गायरानमध्ये अतिक्रमणे केलेल्या नागरिकांच्या अतिक्रमणित जागांचे नियमितीकरण करून अतिक्रमणधारकांना राज्य सरकारने तातडीने दिलासा द्यावा.

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

गायरानमध्ये अतिक्रमणे केलेल्या नागरिकांच्या अतिक्रमणित जागांचे नियमितीकरण करून अतिक्रमणधारकांना राज्य सरकारने तातडीने दिलासा द्यावा. कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमणे न काढण्याच्या सूचना प्रशासनाला तातडीने अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

दरम्यान अतिक्रमण नोटीस आलेल्या नागरिकांनी या नोटिसीला रीतसर आपण त्या ठिकाणी कधीपासून रहिवास करतो याची संपूर्ण माहिती द्यावी असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा