ताज्या बातम्या

मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक

सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ घडली घटना

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक

  • सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ घडली घटना

  • दगडफेकीत वंदे भारत एक्स्प्रेसची काच फुटली

वसीम अत्तर, सोलापूर

मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ ही घटना घडली आहे.

दगडफेकीत वंदे भारत एक्सप्रेस सी -11डब्यातील काच फुटली असून सुदैवानं कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

मात्र दगडफेक कोणत्या कारणाने करण्यात आली हे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय