Strong earthquake in Delhi Team Lokshahi
ताज्या बातम्या

मोठी बातमी! दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के

दिल्लीच्या काही भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Published by : Sagar Pradhan

देशाच्या राजधानीमधून आता मोठी बातमीसमोर आली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या काही भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मंगळवारी (24 जानेवारी 2023) दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 2 वाजून 30 मिनिटांच्या आसपास हे भूकंप जाणवले आहेत. दिल्ली एनसीआर भागात हे भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहे. 30 सेकंदांपर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के त्याआधी नेपाळमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के होते. या भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Horoscope | 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस आहे खास; जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

Aajcha Suvichar- आजचा सुविचार