Supriya Sule 
ताज्या बातम्या

Supriya Sule; सुप्रिया सुळेंचं येवल्याच्या नागरिकांना 'हे' 3 मोठी आश्वासनं

अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सामील झाले आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडली.

Published by : shweta walge

अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सामील झाले आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडली.शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाविरूद्ध दंड थोपटले आहेत. आज शरद पवार यांची छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आज (८ जुलै) जाहीर सभा घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळेंचं येवल्याच्या नागरिकांना 'हे' 3आश्वासनं

“येवल्यात गेल्या 15 वर्षात किती नव्या फॅक्ट्री आल्या का? मी तुम्हाला शब्द देते. शरद पवार यांचा विचारांचा आणि निष्ठा ठेवेल, त्यांच्या चौकटीतील शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपतींचा विचार करेल, असा आमदार निवडून द्या.

तुमच्या कांद्याला भाव देऊ.

तसेच इंडस्ट्रीसुद्धा आणू”, असं मोठं वचन सुप्रिया सुळे यांनी दिलं.

“आमच्या आमदारांना निवडून आणलं तर मांझरपाडाचा कॅनलचा प्रश्न आम्ही पूर्ण करणार म्हणजे करणार”, असं तिसरं वचन सुप्रिया सुळे यांनी येवल्याच्या नागरिकांना दिलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके

Latest Marathi News Update live : छ.संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटीलांची ठाम भूमिका; भारत-पाकिस्तान क्रिकेटवर आक्षेप

Sanjay Raut On Ajit Pawar : अजित पवारांवर संजय राऊतांचा घणाघात; भारत-पाक सामना प्रकरणावरून चांगलीच जुंपली