Supriya Sule And Shashi Tharoor Team Lokshahi
ताज्या बातम्या

ओमर अब्दुल्ला बोलत असताना सुप्रिया सुळे अन् शशी थरूर यांच्या लोकसभेत गप्पा | VIDEO

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Published by : Sudhir Kakde

दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) हे नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतात. नुकताच शशी थरूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र यावेळी शशी थरूर यांच्यासोबत या व्हिडिओमध्ये लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) देखील दिसत आहेत.

खासदार ओमर अब्दुल्ला हे लोकसभेत एका विषयावर बोलत असताना, त्यांच्या अगदी मागच्या बाजुला बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे आणि शशी थरूर हे काही तरी बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यावरून काही मिम्स देखील तयार झाल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, सुप्रिया सुळे आणि शशी थरूर हे नेमक्या कोणत्या विषयावर बोलत होते हे स्पष्ट झालेलं नसून, त्यांनी देखील याबद्दल कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. लोकसभेतील नेत्यांचे असे अनेक व्हिडिओ समोर येत असतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा