ताज्या बातम्या

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव येणार विठ्ठल चरणी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

Ashadhi Wari 2023: आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. आषाढीला गेली अनेक वर्षे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिगविजयसिंग येत असतात. यातच आता महाराष्ट्रात चंद्रशेखर राव हे पंढरपूरला येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत.

चंद्रशेखर राव हे 27 जून रोजी पंढरपूरला येणार आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दशमी दिवशी म्हणजे 28 जून रोजी पंढरपूरमध्ये येणार आहेत. 'अब की बार, किसान सरकार' असे म्हणत महाराष्ट्रात जोरदार एंट्री घेतली.

चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या गळाला महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते लागले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा