ताज्या बातम्या

Plane Crash: नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात; काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान विमान कोसळंल

नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला आहे. नेपाळच्या काठमांडुमध्ये टेकऑफ दरम्यान विमान कोसळंल. नेपाळच्या त्रिभुवन इंटरनॅशल विमानतळावर हे विमान कोसळले.

त्या घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. त्रिभुवन इथून हे विमान पोखरला जात होतं. विमान कोसळ्याने विमानाला आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले.

विमान कोसळात ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. काठमांडू येथून पोखराला जाणाऱ्या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 19 जण होते. या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली हे सध्यातरी समोर आलेले नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा