ताज्या बातम्या

पुणे येथील इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवाद्यास अटक

पुणे आयएसआयएस मोड्युल प्रकरणी फरार शाहनवाज दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुणे आयएसआयएस मोड्युल प्रकरणी फरार शाहनवाज दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल ने केली शाहनवाजला अटक केली आहे. शाहनवाज हा पुण्यात देखील वास्तव करत होता.

१८ जुलै रोजी पकडलेल्या २ दहशतवादी यांच्या सोबत शाहनवाज देखील होता मात्र पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने पळ काढला होता. पुणे आयसिस मोड्यूल प्रकरणी शाहनवाज हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी. पुण्यातून पळ काढत शाहनवाज ने दिल्ली गाठलं होतं. मात्र दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल ने शाहनवाज सह इतर काही जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख