Kabul  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Video काबूल शहरातील हॉटेलवर दहशतवादी हल्ला, जगभरात खळबळ

दहशतवाद्यांनी काबूलमधील शहर-ए-नवा या हॉटेलवर निशाणा साधलाय. या हॉटेलला चायनीज हॉटेल असंही संबोधलं जातं.

Published by : Sagar Pradhan

आज अफगाणिस्तानच्या काबूल शहरात दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी काबूलमधील शहर-ए-नवा या हॉटेलवर निशाणा साधलाय. या हॉटेलला चायनीज हॉटेल असंही संबोधलं जातं. कारण या हॉटेलमध्ये वरिष्ठ चिनी अधिकारी, व्यापारी नेहमी येत-जात असतात. दहशतवाद्यांकडून प्रचंड गोळीबार सुरुय. त्यामुळे हॉटेलमध्ये खळबळ उडालीय.

अनेक नागरिक हॉटेलच्या खिडक्यांमधून मदतीचीसाठी याचना करत आहेत. अनेकजण जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावत आहेत. हॉटेलमधील काही दृष्य कॅमेऱ्यात टीपली गेली आहेत. पोलिसांकडून सर्वोतोपरी नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा