Mahendra Dalvi  Mahendra Dalvi
ताज्या बातम्या

Mahendra Dalvi : तटकरेंच्या रुपात घरातच शत्रू, महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरेंवर निशाणा

ऐन हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदाराचा पैशांच्या गड्ड्यांसह व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला.

Published by : Riddhi Vanne

ऐन हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदाराचा पैशांच्या गड्ड्यांसह व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात पैशांसह आमदार दिसत असल्याचे त्यांनी आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. या व्हिडिओत दिसणारे आमदार शिंदेसेनेचे महेंद्र दळवी आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, 'पुरावे असतील दाखवा'आरोप खरे ठरले तर राजीनामा देईल' दानवेंचे आरोप महेंद्र दळवींनी फेटाळले आहेत. दानवेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, दळवींचा इशारा दिला.

थोडक्यात

  • 'पुरावे असतील दाखवा'....'आरोप खरे ठरले तर राजीनामा देईल'...

  • दानवेंचे आरोप महेंद्र दळवींनी फेटाळले....

  • दानवेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, दळवींचा इशारा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा