Admin
ताज्या बातम्या

चर्चांना उधाण; ठाकरे गटाचे कोकणातील नेते संदेश पारकर मंत्री रविंद्र चव्हाणांच्या भेटीला

ठाकरे गटात असलेले नेते संदेश पारकर यांनी आज मुंबई-गोवा हायवेवर भाजपा नेते पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटात असलेले नेते संदेश पारकर यांनी आज मुंबई-गोवा हायवेवर भाजपा नेते पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

यावेळी चव्हाण यांच्या कारमध्ये भाजपाचे आमदार नितेश राणे देखील होते. मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय! उद्योग, शिक्षण, ऊर्जा, वाहतूक व कृषी क्षेत्राला मोठा दिलासा

Asia Cup 2025 : आशिया कप जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफीसह किती पैसे मिळणार?; उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस

Latest Marathi News Update live : राज्याचे महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आज विशेष ब्लॉक, 'या' वेळेत राहणार वाहतूक बंद?