UBT Protest : छत्रपती शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरु; भारत-पाक सामना प्रकरणी संताप UBT Protest : छत्रपती शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरु; भारत-पाक सामना प्रकरणी संताप
ताज्या बातम्या

UBT Protest : छत्रपती शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरु; भारत-पाक सामना प्रकरणी संताप

ठाकरे गट आंदोलन: शिवाजी पार्कवर भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी, सरकारवर टीका.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

दुबईत आज (14 सप्टेंबर) भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होत आहे.

“माझं कुंकू, माझा देश” या घोषवाक्याखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

आंदोलनात घोषणाबाजी करत सामना रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दुबईत आज (14 सप्टेंबर) भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होत असताना मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचं आंदोलन सुरु आहे. “माझं कुंकू, माझा देश” या घोषवाक्याखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

आंदोलनात घोषणाबाजी करत सामना रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. “अबुधाबीमध्ये सामना खेळवणे हे लोकभावनेच्या विरोधात आहे. शेकडो सैनिक हुतात्मा झाले, दहशतवादी हल्ल्यांत निरपराधांचा बळी गेला, आणि आता त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले जाते, हे जनतेचा विश्वासघात आहे,” अशी टीका राऊतांनी केली.

आंदोलनात घोषणाबाजी करत सामना रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. “अबुधाबीमध्ये सामना खेळवणे हे लोकभावनेच्या विरोधात आहे. शेकडो सैनिक हुतात्मा झाले, दहशतवादी हल्ल्यांत निरपराधांचा बळी गेला, आणि आता त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले जाते, हे जनतेचा विश्वासघात आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK : "...त्यामुळे सामन्याला नकार देणं" भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर BCCI ने काय म्हटलं

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके

Latest Marathi News Update live : छ.संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटीलांची ठाम भूमिका; भारत-पाकिस्तान क्रिकेटवर आक्षेप