ताज्या बातम्या

चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरु

भारताची चांद्रयान ३ ही मोहिम आता य़शस्वी होण्याच्या मार्गावर आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भारताची ‘चांद्रयान-२’ ही मोहिम चार वर्षांपूर्वी थोडक्यात अयशस्वी ठरली होती. त्यानंतर चार वर्षांनी भारताची चांद्रयान ३ ही मोहिम आता य़शस्वी होण्याच्या मार्गावर आहे. बुधवारी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी चंद्रभूमीला स्पर्श करेल. आणि भारत इतिहास रचेल. याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ उतरणं हे भारताच्या दृष्टीनं दैदिप्यमान यश असेल, असं इस्रोचे माजी चेअरमन डॉ. के. सिवन यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा