ताज्या बातम्या

Coastal Road: 'या' दिवशी होणार कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन

19 फेब्रुवारी रोजी कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होणार आहे. 20 फेब्रुवारीपासून मुंबईकरांसाठी हा मार्ग खुला करण्यात येणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

19 फेब्रुवारी रोजी कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होणार आहे. 20 फेब्रुवारीपासून मुंबईकरांसाठी हा मार्ग खुला करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या रस्त्याचं उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह ह्या पहिल्या फेजच्या 10 किलोमिटर रस्त्याचे लोकार्पण होणार आहे.

१५ मे पर्यंत दोन्ही फेज सुरु होणार असल्याची पालिका आयुक्तांनी माहिती दिली आहे. गोरेगाव मुलुंड रोड टनेलच्या कामाचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.19 ला पंतप्रधान मुंबईतील 2 प्रकल्पांचा उदघाटन करत आहेत म्हणजे ते मुंबई दौऱ्यावर असण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा