ताज्या बातम्या

Gaganyaan Mission: 'गगनयान मिशन'ची पहिली चाचणी आज होणार नाही

आज गगनयान मिशनअंतर्गत पहिली चाचणी पार पडणार होती.

Published by : Siddhi Naringrekar

आज गगनयान मिशनअंतर्गत पहिली चाचणी पार पडणार होती. ही चाचणी आज सकाळी आठ वाजता श्रीहरीकोटा येथे होणार होती. मात्र आता हवामान बदलामुळे ही गगनयान चाचणी थांबवण्यात आली आहे. अशी माहिती एस सोमनाथ यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...