स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. आगामी निवडणुकीत भाजप मुंबईत तर शिवसेना ठाण्यात मोठा भाऊ असणार अशी सूत्रांची माहिती आहे. मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक संख्या असल्याने भाजप अधिक जागा घेणार तर मुंबईत भाजपने 150 प्लसचा नारा आधीच दिला आहे.