थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Disha Salian) दिशा सालियन हिची आत्महत्या की हत्या पोलिसांनी कारण निश्चिती करावे असे उच्च न्यायालयाचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. दिशा सालियन हिच्या मृत्यूची मुंबई पोलीस आणखी किती काळ चौकशी करणार असे उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केल्याचे पाहायला मिळत आहे.
पोलिस याचिकाकर्त्याना जबाबाच्याच्या प्रति आणि तपशील का देत नाही? असा न्यायालयाकडून सवाल करण्यात आला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि नायमूर्ती रणजीत भोसले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली असून याची पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होणार आहे.
Summery
दिशा सालियन हिची आत्महत्या की हत्या
पोलिसांनी कारण निश्चिती करावे उच्च न्यायालयाचे आदेश
दिशा सालियन हिच्या मृत्यूची मुंबई पोलिस आणखी किती काळ चौकशी करणार , न्यायालयाचा सवाल