ताज्या बातम्या

'देशाला फक्त एकच खात्री ती म्हणजे मोदींची गॅरंटी' अमित शहा

तीन राज्यात भाजपाने बहुमत सिद्ध करत सत्ता काबीज केलीय. भाजपच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष

Published by : shweta walge

तीन राज्यात भाजपाने बहुमत सिद्ध करत सत्ता काबीज केलीय. भाजपच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी अमित शहा तोंडभरुन कौतुक केलं आहे.

अमित शहा म्हणाले की, प्रचारापासून ते निकालापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बारीक लक्ष असतं. प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोटा वाटा असतो. देशातील प्रत्येक घटकाला मोदी पुढे आणू शकतात. देशाला फक्त एकच खात्री ती म्हणजे मोदींची गॅरंटी, इंडिया आघाडीने देशात जातीवादाचं राजकारण केल्याचं जे. पी. नड्डा म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळणार, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Mumbai Rain Alert : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

Mahua Moitra On Amit Shah : "अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे"; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त वक्त्तव्य