Navi Mumbai Navi Mumbai
ताज्या बातम्या

Navi Mumbai : खारघर टेकडीवर बिबट्याचा पुन्हा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

खारघर टेकडीवरील चाफेवाडी पाडा परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Published by : Riddhi Vanne

(Navi Mumbai) खारघर टेकडीवरील चाफेवाडी पाडा परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दाट झालेल्या झाडझुडपांमुळे आणि वाढत्या बांधकामांमुळे वन्यप्राणी टेकड्याकडे वळत असल्याची चर्चा आहे. चार महिन्यांपूर्वीही याच भागात बिबट्या पाहिला गेला होता. ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने सापळे लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार जागेची पुन्हा तपासणी केली जाईल, असे वन अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.

थोडक्यात

  • नवी मुंबईच्या खारघर टेकडीवर बिबट्याचा मुक्त वावर….

  • चाफेवाडी पाडाजवळ पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची घटना ….

  • ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा