Ravindra Chavan On Thackeray Bandhu : 'म' मतांचाच हे राज्याला कळलंय' ठाकरेंच्या युतीवर चव्हाणांचे विधान Ravindra Chavan On Thackeray Bandhu : 'म' मतांचाच हे राज्याला कळलंय' ठाकरेंच्या युतीवर चव्हाणांचे विधान
ताज्या बातम्या

Ravindra Chavan On Thackeray Bandhu : 'म' मतांचाच हे राज्याला कळलंय'; ठाकरेंच्या युतीवर चव्हाणांचे विधान

राजकारण: रवींद्र चव्हाणांचे ठाकरेंच्या युतीवर विधान, 'म' मतांचाच हे राज्याला कळलंय.

Published by : Riddhi Vanne

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आज CROSS FIRE मध्ये सविस्तर मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी ठाकरेबंधू एकत्र येण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, 'म' मतांचाच हे महाराष्ट्राला कळलंय आहे. त्यामुळे यासर्व गोष्टी राजकारणांसाठी होत आहेत. त्यामध्ये काही शंका नाही. इतर पक्षांचे राजकारण भावनिकदृष्ट्या करण्याची त्यांची रणनीती आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारला दंगल घडवायची आहे..." जरांगेंचा सरकारवर निशाणा

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारने पाठवलेल्या लोकांचा गोंधळ" जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

Latest Marathi News Update live : मुंबईमध्ये मराठा आंदोलकांचं आंदोलन....