Nashik 
ताज्या बातम्या

Nashik : नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार; भाजपचा महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर होणार

नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अखेर ठरलं

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nashik ) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अखेर ठरलं असून आता शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपचा नाशिकमध्ये महापौर होणार आहे तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर होणार असल्याची माहिती मिळत आहे. महापौर भाजपच्या हिमगौरी आडके असणार असून उपमहापौर पदी शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे असणार आहेत.

Summary

  • नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अखेर ठरलं

  • शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार

  • भाजपचा नाशकात महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर राहणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा