ताज्या बातम्या

सिडकोच्या घरांसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत नोंदणी करता येणार

आतापर्यंत 1 लाख 20 हजार 622 ग्राहकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • सिडकोच्या घरांसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ

  • 10 जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार

  • आतापर्यंत 1 लाख 20 हजार 622 ग्राहकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती

सिडकोच्या घरांसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ करण्यात आली आहे. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणीसाठी दिलेली मुदत गुरुवारी संपणार असून आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

सिडकोच्या घरांसाठी आता 10 जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. सिडकोने घरांच्या किमती अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. 1 लाख 20 हजार 622 ग्राहकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अर्ज नोंदणीसाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा