Eknath Shinde On Uddhav Thackeray : "हे पक्षप्रमुख नाही हे ...." एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र Eknath Shinde On Uddhav Thackeray : "हे पक्षप्रमुख नाही हे ...." एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र
ताज्या बातम्या

Eknath Shinde On Uddhav Thackeray : "हे पक्षप्रमुख नाही हे ...." एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र

आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे पार पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा दसरा मेळावा नेस्को येथे पार पडत आहे.

Published by : Riddhi Vanne

Eknath Shinde On Uddhav Thackeray : आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे पार पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा दसरा मेळावा नेस्को येथे पार पडत आहे. एकनाथ शिंदेनी दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव टाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नसून कटप्रमुख असल्याचा उल्लेख केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, राहूल गांधी सावकरांवर मुद्दाम टीका करतात. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. आता जर बाळासाहेब असते तर, उलट टागून खालून मिरची धुरी दिली असती, हे तुमचं हिंदुत्व, अरे हिंदुत्व म्हणजे टी- शर्ट आहे जे काढल आता मन लागेल तेव्हा घातलं कोणता पक्षप्रमुख आपल्या पक्षात कटकारस्थान करतात, असे कटप्रंमुख आहे, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर टोला दिला. मुंबई महाराष्ट्राची मुंबई मराठी माणसांची राहिल, म्हाडाचे रखडलेली प्रकल्प पुन्हा सुरु करत आहोत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shiv Sena UBT Dasara Melava | Uddhav Thackeray : कर्जमाफी ते राज-उद्धव युतीवरुन उद्धव ठाकरेंनी सरकारला ठणकावलं

Eknath Shinde On Uddhav Thackeray : "तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये...." सुरतच्या मेळाव्याबाबत एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर

Eknath Shinde Dasara Melava Speech : लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य म्हणाले की...

Ram Kadam On Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हाताचे ठसे घेतले? मृत्यूपत्र कोणी केले? बॉडी 2 दिवस का काढली नाही? रामदास कदमांचे प्रश्न अन् उद्धव ठाकरेंवर घोर आरोप