Read In English .भाजप खासदार अनिल बोंडेंना हैदराबादमधून धमकीचा मेल करण्यात आला आहे. अमरावतीमधील ICCचे फलक लागल्याचे प्रकरण..बॅनरविरोधात आवाज उठवल्यानंतर धमकीचा मेल आला.