Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावलं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावलं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका
ताज्या बातम्या

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावळं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका, सुशील केडियाला भाजपाचा भेडिया म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय.

Published by : Riddhi Vanne

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण घडला. अनेक वर्षांपासून दुरीवर असलेले ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर एकत्र आले. दरम्यान भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीकास्र केले.

Uddhav Thackeray on Sushil Kedia : उद्धव ठाकरे म्हणाले की, "माझ्या मंत्रीमंडळात मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली होती. मराठी भाषा महाराष्ट्रात सक्ती करावी लागते. सुशिल केडिया हा भाजपाचा भेडिया आहे. तोडा फोटा आणि राज्य करा हे भाजपाचे धोरण आहे. 2014 नंतर भाजपाने महाराष्ट्राचे लचके तोडले. सर्व गोष्टी महाराष्ट्र बाहेर घेऊन गेले. आमचं सरकार पाडलं आणि ते फक्त गुजरातमध्ये बसलेले दोन व्यापारी उद्धव ठाकरेंचा नाव न घेता अमित शाह आणि पंतप्रधान मोदींना टोला. आमचा म महापालिकेचा नाहीतर, म महाराष्ट्राचा आहे."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी