ताज्या बातम्या

कसबा आणि चिंचवडच्या निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता प्रचाराचा शेवट असणार आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राज्यातील चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्हीही मतदारसंघात सर्वपक्षियांकडून प्रचारावर भर असणार आहे. सर्वच पक्षांचे मोठे नेते पुणे आणि चिंचवडमध्ये तळ ठोकून बसल आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

Uddhav Thackeray Meet Raj Thackeray : गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना फोन करुन निमंत्रण

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासाठी मुंबईत पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल 450 अधिकारी तैनात

Virar Building Collapse : विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता