थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून त्यांची वेळ आता संपलेली आहे. यानंतर भाजपच्या काही महत्त्वाचे मंत्री व नेते उपस्थितीत राहणार आहे. बैठकीसाठी मंत्री आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा व भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित राहतील. मुंबईतील लोअर परळ येथील कार्यालयात आज दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजित करण्यात आली होती. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी करणार मार्गदर्शन करणार आहेत.
थोडक्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघाची महत्त्वाची बैठक
भाजपचे काही महत्त्वाचे मंत्री व नेते राहणार उपस्थित
मुंबईतील लोअर परळ येथील कार्यालयात आज दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन
संघाचे वरिष्ठ पदाधिकारी करणार मार्गदर्शन
मिनी विधानसभा निवडणुकीत काय कानमंत्र देणार? याकडे असेल लक्ष