Admin
Admin
ताज्या बातम्या

आंगणेवाडीतल्या भराडी देवीची आज यात्रा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही यात्रेसाठी जाणार

Published by : Siddhi Naringrekar

भराडी देवीच्या यात्रा बरीच प्रसिद्ध असल्याने देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक आंगणेवाडीत दाखल होत असतात. नेते मंडळीही या यात्रेला हजेरी लावत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. या भराडी देवीच्या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

५ लाख भाविक येथे दाखल झाले असून पहाटे ३ वाजेपासून मंदिर दर्शनासाठी उघडले आहे. लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडीनगरी सजली असून ग्रामस्थ, मंडळे आणि प्रशासनाने चोख नियोजन केले आहे.यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर महिनाभर आंगणे कुटुंबीय तयारीच्या कामात व्यस्त आहे. देवीच्या दर्शनासाठी रांगांची सुविधा केली आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...